कृषिरसायने पुस्तक

वैशिष्ट्ये

  • प्रतिबंधित कीटकनाशक बंदी आलेली/ येणारी अशा रसायनांबाबत माहिती
  • महाराष्ट्रातील सर्व पिकांचा समावेश, पिकानुसार किडी आणि त्यानुसार कीडनाशक वापराची माहिती प्रथमच उपलब्ध.
  • किडींचे वर्गीकरण आणि त्यानुसार कीडनाशके (कीटक, तण, बुरशी) याची शिफारस प्रमाण, एमआरएल पातळी, घटक यांची सविस्तर माहिती.
  • रसायनाचे विषारीपणा कसा ठरविला जातो, पीपीएम चे द्रावण कसे बनवाल? ठरवाल? रेड-यलो-ब्ल्यू-ग्रीन ट्रायएंगल असणाऱ्या रसायनांबाबत घ्यावयाची काळजी (safety measures) बाबत सविस्तर विवेचन.
  • शेकडो शेतकऱ्यांनी पाठविलेल्या प्रश्नानुसार गरजेनुसार निर्मिती.

किंमत आणि योजना

Rs.650 /- प्रति
खरेदी करा
  • दर्जेदार पुस्तक
  • शेतकऱ्यांचे प्रश्न
  • रसायनांबाबत घ्यावयाची काळजी