Preloader Logo

Loading...

कृषिकिंगच्या शेतकरी एसएम्एस सेवेत आपले स्वागत !

कृषिकिंगद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील जवळजवळ २५ लाखाहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.एसएम्एस वापरकर्त्यांना मराठी, इंग्रजी आणि व्हरन्यॅक्युलर मराठी मध्ये एसएम्एस पाठवले जातात.

mobile

वैशिष्ट्ये

कृषिकिंगच्या एसएम्एस सेवा

हवामान

रोजचे स्थानिक हवामान

  • mobile green

मॉन्सून विशेष

वातावरणातील बदलाच्या बातम्या

0

राज्यांत विस्तार

0

पिकांविषयी सल्ले

0

लाखांहून अधिक वापरकर्ते

0

डेली स्पॉट रेट्स

सदस्यता

५ दिवसांची डेमो एस एम एस सेवा घेण्यासाठी नोंदणी कराmobile

प्रशंसक

मी कृषिकिंगची एसएमएस सेवा मागील २ ते ३ वर्षांपासून वापरत आहे. मला माझ्या गावाच्या स्थानिक हवामानाबद्दल माहिती मिळते. त्यातून दिवसभराच्या वातावरणाचा अंदाज येतो. त्याशिवाय मी जी पिके घेत आहे, त्यांचे बाजारभाव मला रोजच्या-रोज मिळत आहे. एसएमएस सेवा वापरातून आता मी कृषिकिंग अॅपचाही वापर करू लागलो आहे. मला त्यातूनही खूप महत्वपूर्ण माहिती मिळत आहे. .

राजेश महादेव महाजन
(मु.पो. कोळगाव, ता. भडगाव, जिल्हा. जळगाव.)

people 1

मी कृषिकिंग एसएमएस सेवा जेव्हापासून वापरत आहे, तेव्हापासुन मला माझ्या स्थानिक हवामानाचा अंदाज रोजच्या रोज मिळू लागला आहे. त्यामुळे मला हे समजू लागले आहे की, पिकांसाठी जे पोषक हवामान आहे ते आज मिळणार आहे. तसेच ढगाळ वातावरण होणार असेल तर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी आपण आधी काय उपाययोजना करू शकतो, यासाठी एसएमएस सेवेचा मला चांगलाच फायदा झाला.

सुनील कारभारी सूर्यवंशी
(मु.पो. सिंधी, ता.चाळीसगाव, जिल्हा. जळगाव. )

people 1