07 June 17:25

वाशी मार्केट: आजची कृषिमाल आवक


वाशी मार्केट: आजची कृषिमाल  आवक

कृषिकिंग,मुंबई: श्री.राजेंद्र शेळके (अध्यक्ष,कांदा-बटाटा आडते आणि निर्यातदार संघ) वाशी मार्केट यांनी कृषिकिंगला दिलेल्या माहितीनुसार आज वाशी येथील फळ मार्केटमध्ये ४५८ गाड्यांची आवक आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ६५७ गाड्यांची, मार्केटमध्ये १५७ तर बटाटा मार्केटमध्ये ५७ गाड्यांची आवक आहे.

एकूण आवक १५९३ गाड्या असून ५८१ गाड्यांची जावक नोंदविली गेली.

एकंदरीत संप काळात घटलेली कृषिमाल आवक पूर्वपदावर येत आहे.

आकडेवारी, जून ७, सकाळी १०.०० वा. पर्यंत.