01 December 09:00

म्हशीच्या कासेवर चट्टे आल्यास...


म्हशीच्या कासेवर चट्टे आल्यास...

स्त्रोत: कृषिकिंग मासिक गोठ्यातील त्याचप्रमाणे जनावरांच्या अंगावरील गोमाश्या्, गोचीड, डास यांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात. कातडीचे आजार प्रथम अवस्थेत असतानाच पशुवैद्यकाकडून योग्य ते उपचार करून घ्यावेत. म्हणजे कातडीच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या कळपात होणार नाही.
लेखक- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०टॅग्स