23 July 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील विटकरी सडीचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील विटकरी सडीचे नियंत्रण

विटकरी सड: विटकरी सड या रोगांची सुरुवात कांद्याच्या मानेपासून होत असते. आतील पापुद्रे गडद विकटरी रंगाचे होत असतात. तसेच विटकरी सड आतील पापुद्रयापासून सुरु होऊन हळूहळू बाहेरच्या आवरणापर्यत पसरते. बाहेरुन कांदा चांगला दिसतो. परंतु हलकेच दाबल्यास मऊ लागतो. व पांढरा चिकट द्राव मानेच्या भागातून निघतो. हा रोग सुडोमोनास आरुजीनोसा या जिवाणुळेने होत असतो. जिवाणूचा शिरकाव कांद्यामध्ये शेतातूनच होत असतो. या रोगाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी

नियंत्रणाचे उपाय: कांदा भरण्यापुर्वी चाळीत 0.2 टक्के कार्बेन्डॅझिमची फवारणी करणे आणि नंतर कांदा चाळीत भरणे.\

डॉ. कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय,नाशिक.टॅग्स