06 August 07:00

पीक सल्ला: कांद्यावरील निळ्या बुरशीचे नियंत्रण


पीक सल्ला: कांद्यावरील निळ्या बुरशीचे नियंत्रण

निळी बुरशी: पेनिसिलियम नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. सुरुवातीस कांद्यावर पिवळसर खोलगट डाग पडतात. व ते लगेच हिरवट निळसर होतात. पेनिसिलियमची बुरशी जमिनीत राहत नाही. कांद्यासोबत चाळीत जाते व सड वाढते.

नियंत्रणाचे उपाय: कांदा भरण्यापुर्वी चाळीत 0.2 टक्के कार्बेन्डॅझिमची फवारणी करावी आणि नंतर कांदा चाळीत भरावा.

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे.
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.टॅग्स