18 July 07:00

द्राक्षावरील करपा व डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण उपाय करा


द्राक्षावरील करपा व डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण उपाय करा

बऱ्याच वेळा सतत पाऊस सुरू असलेल्या परिस्थितीत निघालेल्या नवीन फुटीवर करपा या रोगाचा व डाऊनी मिल्डयुचा प्रादूर्भाव दिसून येतो.यावर प्रभावी उपाययोजना म्हणजे शेंड्याची नवीन फूट काढून टाकून व बोर्डो मिश्रणाची (१ टक्का) फवारणी करावी.
डॉ.आर.जी.सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे