20 May 07:00

द्राक्ष सल्ला: वेलींची शाखीय वाढ नियंत्रणात ठेवा


द्राक्ष सल्ला: वेलींची शाखीय वाढ नियंत्रणात ठेवा

जून महिन्यात साधारणता सर्वच भागात पाऊस सुरू होतो किंवा ढगाळी वातावरण बागेत असल्यामुळे त्याचे काही ठिकाणी चांगले परिणाम आढळून येतात तर काही ठिकाणी अडचणी येतात. बागेत 15 एप्रिल पर्यंत खरड छाटणी झाली असल्यास जून महिन्यांच्या कालावधीत घड निर्मितीचा कालावधी असतो. यावेळी जर बागेत पाऊस असल्यास वेलीची शाखीय वाढ जोमात होईल. म्हणजेच वाढीचा जोम जास्त असेल. यावेळी घडनिर्मिती करिता बागेत वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता काही महत्वाच्या उपाय योजना कराव्यात.टॅग्स