19 May 07:00

द्राक्ष सल्ला: लागवडीसाठी सायनकाडीची निवड


द्राक्ष सल्ला: लागवडीसाठी सायनकाडीची निवड

द्राक्ष लागवडीसाठी सायनकाडी ही पूर्णपणे परिपक्व असावी. कलम करण्याकरिता निवडलेली सायनकाडी गोल व ठिसूळ असावी. सायन काडीवरील डोळे पूर्णपणे फुगलेले असते. निवडलेली काडी रोगमुक्त असावी व तसेच सतत चांगले उत्पादन देणाऱ्या वेलीवरून असावी.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स