22 October 07:00

द्राक्ष सल्ला: द्राक्षाच्या काडीची तपासणी करावी


द्राक्ष सल्ला: द्राक्षाच्या काडीची तपासणी करावी

काडीची तपासणी करणे
बागेत फळछाटणीपूर्वी काडीची तपासणी करून घ्यावी. यामुळे काडीवरील नेमक्या कोणत्या डोळ्यावर चांगल्या प्रकारचा द्राक्षघड आहे याची खात्री होईल व त्याप्रमाणे छाटणी घेता येईल. याकरिता बागेतून एकसारख्या जाडीच्या 5-6 काड्या प्रत्येक गटातील (सबकेन, सरळ काडी) गोळा करून ओल्या गोणपाटात गुंडाळून प्रयोगशाळेत पाठवाव्यात.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स