10 August 07:00

द्राक्ष सल्ला: खुंटकाडीची तयारी


द्राक्ष सल्ला: खुंटकाडीची तयारी

द्राक्ष बागेत खुंटकाडीची तयारी करण्याचा कालावधी हा साधारणतः 1-15 ऑगस्ट असतो व त्यानंतर कलम करणे सुरू असते. याचवेळी बागेत कलम यशस्वी होण्याकरिता आवश्यक ते वातावरण उपलब्ध असते.तेव्हा खुंट काडीवरील असलेल्या बगलफुटी शक्यतोवर काढून टाकाव्यात. खुंटकाडीचा शेंडा मात्र कलम करेपर्यंत काढू नये. कारण असे केल्यास खुंटकाडीतील रस निघून जाईल व कलम यशस्वी होण्यास अडचणी येतील.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स