11 September 07:00

द्राक्ष सल्ला: काडी परिपक्वतेसाठी पोटॅशची फवारणी.


द्राक्ष सल्ला: काडी परिपक्वतेसाठी पोटॅशची फवारणी.

द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेसाठी पोटॅशची (0:0:50) 4-5 ग्रॅम /लिटर पाणी याप्रमाणात वेलीवर फवारणी करावी. तसेच जमिनीतून 8-10 किलो/एकर प्रमाणे उपलब्ध करावी.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे