19 August 07:00

द्राक्ष सल्ला : कलम करतांना घ्यावयाची काळजी


द्राक्ष सल्ला : कलम करतांना घ्यावयाची काळजी

द्राक्ष बागेत कलम करतांना बागेत खुंटकाडी रसरशीत असावी, बरेच दिवस पाऊस नसल्यास कलम करण्यापूर्वी(3-4 दिवस अगोदर) बागेत पाणी द्यावे. बागेत वातारणातील आर्द्रता ही 80 टक्के च्यापुढे असावी व तापमान हे 30-35 अंश असावे.कलम करणारा व्यक्ती कुशल असावा. कलम केल्यानंतर त्यावर प्लास्टिकची पट्टी घटट् बांधावी.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स