07 November 09:05

दुग्धव्यवसाय सुरू करावयाचा असेल तर म्हशी की गायी फायदेशीर?


दुग्धव्यवसाय सुरू करावयाचा असेल तर म्हशी की गायी फायदेशीर?

दुग्धव्यवसाय सुरू करावयाचा असेल तर म्हशी की गायी फायदेशीर? गायी व म्हशींची अशी तुलना करणेच चुकीचे आहे. गाय (मग ती देशी, संकरित, विदेशी असो) ही तिच्या जागेवर स्थिर उभी आहे, तर म्हशीने स्वतःची जागा घट्ट पकडून ठेवली आहे. मंडळी एक लक्षात ठेवा खुल्या बाजारात ज्या दूधाला काही आढेवेढे न घेता क्षणाक्षणाला मागणी आहे, याचा सारासार अभ्यास करून ते पाळणाऱ्याने ठरवायचे आहे.
लेखक- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०टॅग्स