03 July 08:00

डोळ्यांची फुगवन होण्यासाठी पालाशची फवारणी गरजेची आहे


डोळ्यांची फुगवन होण्यासाठी पालाशची फवारणी गरजेची आहे

द्राक्ष बागेत या महिन्यात काडीच्या परिपक्वतेचा कालावधी असेल. जुन्या बागेतील परिस्थितीत वातावरणात पाऊस सर्वत्र राहू शकतो.यावेळी काडीमध्ये झालेली घड निर्मिती सुदृढ होऊन काडीवरील डोळ्यात तयार झालेल्या घडाचा चांगला विकास होण्याच्या दृष्टीने काडीची परिपक्वता व काडीवरील डोळ्याची फुगवण महत्त्वाची असते.पावसाळी वातावरणात हे शक्य नसेल,त्यावेळी बागेत शेंडे खुडणे (पिंचींग) वेळोवेळी करून वाढ नियंत्रणात ठेवावी.याकरिता बागेत पालाशची फवारणी व जमिनीतून वापर करणे गरजेचे होते.
डॉ.आर.जी.सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे