11 November 09:05

जनावरांच्या संतुलित आहारात सोयाबीनचा उपयोग


जनावरांच्या संतुलित आहारात सोयाबीनचा उपयोग

सोयाबीनचा उपयोग संतुलित आहारात करता येईल काय?
सोयाबीन व त्याच्या विविध उपपदार्थांचा उपयोग संतुलित आहारात चांगल्या प्रकारे करता येईल. सोयाबीन हे द्विदल प्रकारातील तेलबियाचे एक पीक आहे. त्यांत ४२ ते ४८ टक्के प्रथिने १८ ते २० टक्के चरबी (तेल) व उत्तम प्रकारची अॅमिनो आम्ले, भरपूर खनिजे व जीवनसत्त्वे आहेत. अनेक पशुखाद्यात ह्याचा उपयोग १२ ते २१ टक्क्यापर्यंत करता येतो.
लेखक- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०