15 November 08:30

चीन यावर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्ष आयात करू शकतो- युएसडीए


चीन यावर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्ष आयात करू शकतो- युएसडीए

कृषिकिंग, नवी दिल्ली: “चीन मधील द्राक्ष उत्पादनात यावर्षी टक्क्यांनी वाढ होऊन ते ११.२ दशलक्ष मेट्रिक टन इतके होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी यावर्षी (२०१७-१८) चीन आपली द्राक्ष आयात टक्क्यांनी वाढवून, ती २ लाख ५० हजार मेट्रीक टन इतकी आयात द्राक्ष करेल.” असा अंदाज अमेरिकन कृषी विभागाकडून (युएसडीए) प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात दिली आहे.

द्राक्ष आयातीसोबातच चीन सफरचंद, पेअर या फळांचीही मोठ्या प्रमाणात आयात करू शकतो. असेही या अहवालात म्हटले आहे.टॅग्स