17 January 09:00

गायी/ म्हशी व्यायल्यानंतर त्यांच्या गर्भाशयात गोळ्या बसवाव्या का?


गायी/ म्हशी व्यायल्यानंतर त्यांच्या गर्भाशयात गोळ्या बसवाव्या का?

स्त्रोत: कृषिकिंग डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८

गायी/ म्हशी व्यायल्यानंतर त्यांच्या गर्भाशयातील वार (जार) ८ तासार्यंत सर्व बाहेर आली तर गर्शाशयात गोळ्या बसविणे चांगले का वाईट?

व्यायल्यानंतर ८ तासापर्यंत काहीही औषध पाणी न करता गर्भाशयातून वार (जार) संपूर्ण बाहेर आली तर लक्षात ठेवा गायी/ म्हशीची तब्येत निश्चितपणे चांगली आहे. त्यामुळे गर्भाशयाला कोणत्याही प्रकारे त्रास देवू नका. ह्या वेळाला गोळ्या बसविणे, औषधे सोडणे ह्यामुळे गर्भाशयाला दुखापत होवून दूध कमी होणे व पुढे गायी / म्हशी गाभण राहण्यास त्रास होणे, ह्या गोष्टी सुूर होतात. कमी झालेले दूध वाढविता येत नाही.

- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82