11 August 07:00

खरीप कांदा: तणनाशकाचा वापर व पुनर्लागण करा


खरीप कांदा: तणनाशकाचा वापर व  पुनर्लागण करा

पुनर्लागणीपूर्वी किंवा पुनर्लागणीच्यावेळी ऑक्सिफ्लुरोफेन 23.5 टक्के ईसी (1.5-2.0 मिली./ली.) किंवा पेंडीमिथेलिन 30 टक्के (3.5-4 मिली./ली.) या तणनाशकांचा वापर करावा. दोन ओळींमध्ये 15 सें.मी. व दोन रोपांमध्ये 10 सें.मी. अंतर ठेवून 35-40 दिवसांच्या रोपांची पुनर्लागण करावी.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे