01 August 07:00

कांदा सल्ला: रोपे पुनर्लागण खत व्यवस्थापन


कांदा सल्ला: रोपे पुनर्लागण खत व्यवस्थापन

खरीप कांद्याच्या रोपे पुनर्लागणीच्या वेळी रासायनिक खतांमधून 110: 40: 60 कि./हे. नत्र, स्फुरद व पालाश देणे आवश्यक आहे. तसेच 25 कि./हे. पेक्षा जास्त गंधक असलेल्या जमिनीत 15 कि./हे. या प्रमाणात, तर 25 कि./हे. पेक्षा कमी गंधक असलेल्या जमिनीत 30 कि./हे. या प्रमाणात गंधक देणे आवश्यक आहे. रोपांच्या पुनर्लागणीच्या वेळी 40 किलो नत्र द्यावे. मात्र स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा घ्याव्यात. उर्वरित नत्राच्या मात्रा दोन समान हप्त्यात पुनर्लागणीनंतर 30 आणि 45 दिवसांनी द्यावे.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणेटॅग्स