18 September 07:00

कांदा सल्ला: रांगड्या कांद्यात ठिबक सिंचनाचा वापर


कांदा सल्ला: रांगड्या कांद्यात ठिबक सिंचनाचा वापर

रांगडा कांद्यात ठिबक सिंचनाचा वापर करायचा असल्यास प्रत्येक गादीवाफ्यामध्ये इनलाईन ड्रिपर असणाऱ्या 16 मि.मी. जाडीच्या दोन लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रिपरमधले अंतर 30-50 सें.मी. असावे. तसेच त्याची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी 4 लिटर असावी. तुषार सिंचनासाठी लॅटरलमध्ये (20 मि.मी.) ताशी 135 लिटर पाणी 6 मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणेटॅग्स