26 August 07:00

कांदा सल्ला: मृदाजनीत रोग नियंत्रण


कांदा सल्ला: मृदाजनीत रोग नियंत्रण

रांगड्या कांद्याच्या पेरणीनंतर 20 दिवसांनी हाताने खुरपणी करणे आवश्यक आहे. हाताने खुरपणी केल्यानंतर 2 कि. /500 वर्ग मी. या प्रमाणात नत्र द्यावे. मृदाजनित रोगांच्या नियंत्रणाकरिता बेनॉमिलची 0.2 टक्के दराने पानांवर फवारणी करण्याची शिफारस केली आहे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.टॅग्स