12 September 07:00

कांदा सल्ला: करपा नियंत्रण उपाय


कांदा सल्ला: करपा नियंत्रण उपाय

रांगडा कांद्या रोपवाटिकेत काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब, तर जांभळा व तपकिरी करपा या रोपांच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल किंवा हेक्साकोनॅझोल 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पानांवर फवारण्याची शिफारस आहे.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणेटॅग्स