22 August 07:00

कांदा सल्ला: उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करा


कांदा सल्ला: उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करा

रांगडा कांद्याच्या रोपवाटिकेतील तणांचा नाश करण्याकरिता उगवणीपूर्व तणनाशक पेंडीमिथेलिन 0.2 टक्के दराने फवारावे. मृदाजनीत रोग टाळण्याकरिता पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिमची 1-2 ग्रॅम/कि. या प्रमाणात बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. मर रोगाच्या प्रतिबंधाकरिता ट्रायकोडर्मा व्हिरीडीचा 1250 ग्रॅम/हे. वापर करावा. पेरणी करण्यापूर्वी नत्र, स्फुरद, पालाश 4:1:1 कि./500 वर्ग मीटर या प्रमाणात देण्याची शिफारस केली आहे.
डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणेटॅग्स