17 May 14:08

कांदा बियाणे लागवड


कांदा बियाणे लागवड

: कांदा बियाण्याची लागवड ओळींमध्ये 50 मि.मी. किंवा 75 मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगल्या कुजलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. पाणी देण्याकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे आहे.
डॉ.शैलेन्द्र गाडगे, डॉ. ए. थांगासामी, डॉ. विजय महाजन भाकृअनुप- कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणेटॅग्स