27 July 07:00

कांदा पीक सल्ला: खरीप लागवड


कांदा पीक सल्ला: खरीप लागवड

कांद्याची लागवड जुलैचा दुसरा पंधरवडा ते ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. लागवडीसाठी बसवंत ७८०, फुले समर्थ या जातींची निवड करावी. कांदा लागवड सपाट वाफ्यावर १५ × १० सें. मी. अंतरावर करावी.
डॉ.रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञटॅग्स