01 March 04:00

कांदा पीक सल्ला


कांदा पीक सल्ला

कांदा पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळल्यास गंधक २ ग्रॅम प्रति लिटर किंवा डायकोफॉंल २ मिली प्रति लिटर याप्रमाणात फवारणी करावी. बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांच्या फवारण्या कांदा काढणीच्या २० दिवसापूर्वी बंद कराव्यात. पिकाला आवश्यकतेनुसार वेळोवेळी पाणी देत राहावे.
डॉ. शैलेंद्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ. विजय महाजन भाकृअनुप- कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणेटॅग्स