27 October 07:00

उस सल्ला: मावा नियंत्रणासाठी मित्र किडींचा वापर


उस सल्ला: मावा नियंत्रणासाठी मित्र किडींचा वापर

स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ लोकरी मावाग्रस्त उसावर मित्रकीटक असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये तसेच उसासाठी शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा व पिकास पाण्याचा वापर जरुरीप्रमाणेच करावा.जास्त पाणी देऊ नये.

लोकरी माव्यासाठी डीफा, मायक्रोमस यासारख्या मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
सूचना - शेतकरी बांधवांनी पिकावरील किडी व रोगांसाठी औषधे वापरताना ती लेबल क्लेम असल्याची खात्री करावी व मगच त्याचा वापर करावा.
डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन पाडेगाव