21 October 07:00

उस सल्ला: उसातील तणनियंत्रण


उस सल्ला: उसातील तणनियंत्रण

ऊस पिकास लागणीनंतर वाफसा येताच हेक्टरी ५ किलो अट्रॉटाफ किंवा मेट्रीब्युझीन १.५ किलो १००० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. जमीन तुडवली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
पूर्वहंगामी उसात आंतरपीक म्हणून बटाटा, कोबी, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, कांदा लसूण यांचा समावेश करावा.
डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन पाडेगाव.टॅग्स