26 September 07:00

आडसाली ऊस सल्ला: तणनियंत्रण उपाय


आडसाली ऊस सल्ला: तणनियंत्रण उपाय

आडसाली ऊस 6 ते 8 आठवड्याचे असताना द्विदलवर्गीय तण नियंत्रणासाठी 2,4- डी या तणनाशकाचा 800 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून प्रती एकर जमिनीवर फवारणीसाठी वापर करावा.फवारणी करताना जमीन तुडवू नये. फवारणीनंतर तीन ते चार दिवस त्या क्षेत्रामध्ये कोणतेही मशागत करू नये.
शेतातील पावसाचे साठलेले पाणी त्वरीत शेताबाहेर काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढा.
डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधनटॅग्स