28 March 08:30

अर्जेंटिनातील आयएनव्हीकडून द्राक्षांचे ४ नवीन वाण विकसित


अर्जेंटिनातील आयएनव्हीकडून द्राक्षांचे ४ नवीन वाण विकसित

कृषिकिंग, नवी दिल्ली: अर्जेंटिनातील मेंडोजा येथील नॅशनल व्हिटिकल्चर इन्स्टिट्यूटने (आयएनव्ही) द्राक्षांचे चार नवीन वाण विकसित केले आहे. द्राक्षांच्या या प्रजाती टेबल द्राक्षे आणि वाइनसाठी विकसित करण्यात आल्या आहेत. या नवीन प्रजातींमध्ये फर्नांडीना इंटा, सरप्राईज इंटा ही दोन गुलाबी वाण आणि डेलीसीया इंटा, सेरेना इंटा ही दोन काळी द्राक्ष वाण आहेत.टॅग्स