कृषिकिंग, मुंबई: भारतातील पशुधन आणि कृषी शेतकरी व्यापार संघटनेने कतारमध्ये अंडी निर्यात करण्यासाठी उपाय योजण्यासाठी सरकारकडे विनंती केली आहे. आखाती देश शेजारील देशांशी असलेल्या वैमनस्यामुळे युरोप आणि अमेरिका यांच्याकडून वस्तू खरेदी करत आहेत. २००८ पूर्वी, भारत कतारची ८० टक्के अंडी आवश्यकत...अधिक वाचा
कृषिकिंग, पुणे: मागील ३ वर्षात मोबाईल एसएमएस सुविधेतून महाराष्ट्रभर २५ लक्ष शेतकऱ्यांचे जाळे तयार करण्यात यशस्वी झालेल्या कृषिकिंगद्वारे आता पोल्ट्री उद्योजकांसाठी नवीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातून तुम्हाला मोबाईलवर महाराष्ट्रातील ब्रॉयलर कोंबडीचे दर तसेच राज्यातील व राज्या...अधिक वाचा
कृषिकिंग, नवी दिल्ली: २०१७-१८ च्या उन्हाळ्यात देशातील एकूण दूध उत्पादन ४.७ टक्क्यांनी वाढ झाली असून, ते ५३.७७ दशलक्ष टन इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत ५१.३३ दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. अशी माहिती सरकारच्या अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे.
तसेच २०१७-१८ म...अधिक वाचा
कृषिकिंग, नाशिक: “देशभरातून कुक्कुटपालन आणि अंडी यांना प्रचंड मागणी आहे. शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता जर कुक्कुटपालन व्यवसायाच्या दिशेने पाऊल टाकले तर शेतीतून नुकसान झाल्यास ते भरून काढण्यास मोठी मदत होईल.” असे राज्याचे पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले ...अधिक वाचा
कृषिकिंग, (सिंधुदुर्ग): व्यावसायिक लेअर (अंडी देणाऱ्या) पक्ष्यांचा फार्म कमीत कमी पाच हजार क्षमतेचा हवा. त्याशिवाय परवडत नाही, पाच हजार क्षमतेच्या फार्मसाठी प्रतिपक्षी खर्च येतो सुमारे ७०० ते ८०० रुपये. म्हणजे किमान ३५ लाख असतील तरच तुम्ही लेअर फार्मर होवू शकता... अशी महाराष्ट्रात धारणा ...अधिक वाचा
कृषिकिंग, कोची/नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात ९ फेब्रुवारी रोजी पॅलेस्टाईन, ओमान, संयुक्त अरब अमिरात(युएसइ) या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे पोल्ट्री, पशुधन आणि कृषी शेतकरी व्यापार संघटनेने केंद्र सरकारकडे ओमानबरोबर मुक्त व्यापार द्विपक्षीय करारातून भारतातील अंड...अधिक वाचा
कृषिकिंग, मुंबई: ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ ही जाहीरात आपण नेहमीच ऐकतो. मात्र, आता ‘संडे हो या मंडे रोज कैसे खाये अंडे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण मुंबईच्या घाऊक बाजारातील अंड्याचे दर आता ८० रुपये प्रती डझनपर्यंत पोहचले आहेत. म्हणजेच मुंबईत आता एका अंड्यासाठी ७ रुपये मोजावे लाग...अधिक वाचा
कृषिकिंग, मुंबई: शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी पशुधन वाढीबरोबरच दूध, अंडी आणि लोकर उत्पादनात वाढ होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मंत्रालयात आयोजित...अधिक वाचा
कृषिकिंग, पुणे: दुष्काळामुळे मका उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम पोल्ट्री उद्योगावर झाल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्याभरापासून खाद्याच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय पिल्लांच्या दरातही दुपटीने वाढ झाल्याने पोल्ट्री उत्पादकांसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
...अधिक वाचा
कृषिकिंग, पुणे: राज्यभरात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमुळे मागणी वाढल्याने अंड्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या शेवटी महाराष्ट्रात सरासरी ४०० रुपये प्रति शेकडा विकली जाणारी अंडी मागणी वाढल्याने सध्या सरासरी ४८० रुपये प्रति शेकडा विकली जात आहे.
राज्यभरात तापमानात घट होत असून...अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८
कोंबड्या ह्या अत्यंत टेरिटोरियल असतात म्हणजे कळपामध्ये वयाप्रमाणे प्रत्येकाची पत ही ठरलेली असते, मोठ्या कोंबड्या कधीच लहान पिलांना किंवा तलंगाना खपवून घेत नाहीत. अश्या कोंबड्या एकत्र ठेवल्या की मोठ्या कोंबड्या लहान पिल्लांना चोच मारुण...अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८
गोठ्याजवळ कुत्र्यांचे भूंकने किंवा मांजराचे ओरड़ने तसेच इतर हिंस्र प्राण्यांचा वावर असणे, तसेच वाहनांचा कर्णकर्कश आवाज येणे किंवा नेहमी गोठ्यात अनोळखी व्यक्तीने प्रवेश करणे ह्यामुळे कोंबड्यांवर ताण येऊ शकतो ज्याचा अंडी उत्पादनावर परिणा...अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८
साधारण ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळ्यात तापमान वाढीचा अंडी उत्पादनावर तीव्र परिणाम होतो अशा वेळी कोंबड्यांना थंड पाण्याचा पुरवठा करावा तसेच ताण कमी करण्याची औषधे द्यावीत तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. मुक्त जागेत झाडा...अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८
अंडयासाठी कुक्कुटपालन करत असताना प्रती पक्षी किमान ४ ते ५ वर्ग फुट जागा पुरवावी मुक्त पद्धत असेल तर रात्रीच्या निवाऱ्यासाठी किमान २ वर्ग फुट जागा प्रती पक्षी उपलब्ध होणे अपेक्षीत आहे. अपुरी जागा असेल तर आजार लवकर पसरतात, कमी जागेत जास...अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८
लसिकरण करताना कोंबड्यांना योग्य प्रकारे न हाताळल्यास कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो आणि अंडी उत्पादन कमी होते त्यामुळे लस दिल्यानंतर नेहमी कोंबड्यांना ताण कमी करणारी औषधे आणि लिवर टॉनिक्स द्यावित. तसेच आजार पसरल्यास अंडी उत्पादनावर वा...अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८
१) स्वच्छ पाणी उपलब्ध नसणे
अंडयामध्ये ६० ते ७०% पाणी असते त्यामुळे अंडयावरील कोंबड्यांना सतत स्वच्छ आणि मुबलक पाणी पिण्यास उपलब्ध हवे, पाणी हे निर्जंतुक केलेले असावे. तसेच पाणी देण्याची भांडी ही वारंवार स्वच्छ करावीत, पाणी स्वच्छ सूत...अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८
अंडी देण्याची खोकी नसणे
कोंबडी ही नेहेमी अंधाऱ्या आणि एकांत असणाऱ्या सुरक्षीत जागी अंडी देणे पसंत करते त्या दृष्टीने प्रती ६ ते ८ पक्षी एक अंडी देण्याचे खोके ज्याला नेस्ट बॉक्स देखील म्हणतात ते पुरवावे साधारण १ फुट उंच आणि १ वर्ग फुट...अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८योग्य वेळ प्रकाश उपलब्ध नसणे
कोंबड्यांना जास्त अंडी उत्पादन देण्याच्या दृष्टीने योग्य प्रमाणात प्रकाश उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे, अंडयावर आलेल्या कोंबड्यांना दिवसातील किमान १६ तास सलग प्रकाश दिसायला हवा, त्या दृष्टीने दिवसा नैसर्...
अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८अंडी गोळा करण्याच्या योग्य वेळा पाळणे
अंडी उत्पादक फार्मवर दिवसातुन किमान तिन ते चार वेळा अंडी गोळा करावित. अंडी लवकर गोळा न केल्यास केव्हा तरी अपघाताने अंडे फूटते आणि कोंबड्यांना अंडे खायची सवय लागते, ही विकृति वाढल्यास कोंबड्या स...अधिक वाचा
स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८कोंबड्यांचे वजन आवाक्यात न राहणे
अंडयावरील कोंबडी ही नेहमी हलकी असावी, आती वजन झाल्यास त्याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो, त्यादृष्टीने तलंग अंडयावर येताना म्हणजे २० व्या आठवड्यात १२०० ते १३०० ग्रॅम वजन असावे आणि सरासरी अंडी उत्पा...अधिक वाचा
ोंबडी अंडी देतेय की नाही हे कसे ओळखावे?
- अंडी देणारी कोंबडी नेहमी चंचल असते आणि सतत फिरत असते.
- डोक्यावरील तुरा हा मांसल आणि लाल भड़क असतो तसेच तूऱ्यावर चकाकी असते.
- कोंबडीच्या पिसांवर चकाकी असते.
- कोंबडी दुपारच्या विशिष्ट वेळी विशिष्ठ आवाजात ओरड़ते.
- कोंबडीचा मागील (गुदा/योनी) ...
अधिक वाचा
ोंबड्यांचे वजन आवाक्यात न राहणे
अंडयावरील कोंबडी ही नेहमी हलकी असावी, आती वजन झाल्यास त्याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो, त्यादृष्टीने तलंग अंडयावर येताना म्हणजे २० व्या आठवड्यात १२०० ते १३०० ग्रॅम वजन असावे आणि सरासरी अंडी उत्पादक कोंबडीचे वजन १५०० ग्रॅम असावे त्यापेक्षा जास्त झाले तर ...
अधिक वाचा
ंडी गोळा करण्याच्या योग्य वेळा पाळणे
अंडी उत्पादक फार्मवर दिवसातुन किमान तिन ते चार वेळा अंडी गोळा करावित. अंडी लवकर गोळा न केल्यास केव्हा तरी अपघाताने अंडे फूटते आणि कोंबड्यांना अंडे खायची सवय लागते, ही विकृति वाढल्यास कोंबड्या स्वतःची अंडी फोडून खायला सुरुवात करतात ह्याचा अंडी उत्पादना...
अधिक वाचा
ोंबड्यांना जास्त अंडी उत्पादन देण्याच्या दृष्टीने योग्य प्रमाणात प्रकाश उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे, अंडयावर आलेल्या कोंबड्यांना दिवसातील किमान १६ तास सलग प्रकाश दिसायला हवा, त्या दृष्टीने दिवसा नैसर्गिक सूर्य प्रकाश किती तास असतो त्या व्यतिरिक्त कृत्रिम प्रकाश पूरवावा म्हणजे १२ तास सूर...
अधिक वाचा
अंडी देण्याची खोकी नसणे
कोंबडी ही नेहेमी अंधाऱ्या आणि एकांत असणाऱ्या सुरक्षीत जागी अंडी देणे पसंत करते त्या दृष्टीने प्रती ६ ते ८ पक्षी एक अंडी देण्याचे खोके ज्याला नेस्ट बॉक्स देखील म्हणतात ते पुरवावे साधारण १ फुट उंच आणि १ वर्ग फुट जागा असलेले एक खोके असावे, खोके नेहमी स्वच्छ ठेवावे. ...अधिक वाचा
) स्वच्छ पाणी उपलब्ध नसणे
अंडयामध्ये ६० ते ७०% पाणी असते त्यामुळे अंडयावरील कोंबड्यांना सतत स्वच्छ आणि मुबलक पाणी पिण्यास उपलब्ध हवे, पाणी हे निर्जंतुक केलेले असावे. तसेच पाणी देण्याची भांडी ही वारंवार स्वच्छ करावीत, पाणी स्वच्छ सूती कपड्याने गाळून घ्यावे तसेच पाण्यमध्ये ई कोलाई किंवा स...
अधिक वाचा
सिकरण करताना कोंबड्यांना योग्य प्रकारे न हाताळल्यास कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो आणि अंडी उत्पादन कमी होते त्यामुळे लस दिल्यानंतर नेहमी कोंबड्यांना ताण कमी करणारी औषधे आणि लिवर टॉनिक्स द्यावित. तसेच आजार पसरल्यास अंडी उत्पादनावर वाईट परिणाम होतो. वरचेवर कोंबड्यांना जंतनाशक औषध द्यावीत त...
अधिक वाचा
ाधारण ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळ्यात तापमान वाढीचा अंडी उत्पादनावर तीव्र परिणाम होतो अशा वेळी कोंबड्यांना थंड पाण्याचा पुरवठा करावा तसेच ताण कमी करण्याची औषधे द्यावीत तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. मुक्त जागेत झाडांची किंवा सुक्या गवताची सावली पुरवावी तसेच मोकळ्या जागेत...
अधिक वाचा
ोंबड्या ह्या अत्यंत टेरिटोरियल असतात म्हणजे कळपामध्ये वयाप्रमाणे प्रत्येकाची पत ही ठरलेली असते, मोठ्या कोंबड्या कधीच लहान पिलांना किंवा तलंगाना खपवून घेत नाहीत. अश्या कोंबड्या एकत्र ठेवल्या की मोठ्या कोंबड्या लहान पिल्लांना चोच मारुण जखमी करतात किंवा पाठीवरील पिसे उपसुन उघड्या करतात. असे ...
अधिक वाचा
ोठ्याजवळ कुत्र्यांचे भूंकने किंवा मांजराचे ओरड़ने तसेच इतर हिंस्र प्राण्यांचा वावर असणे, तसेच वाहनांचा कर्णकर्कश आवाज येणे किंवा नेहमी गोठ्यात अनोळखी व्यक्तीने प्रवेश करणे ह्यामुळे कोंबड्यांवर ताण येऊ शकतो ज्याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो यासाठी गोठा हा मुख्य रस्त्यापासून अंतरावर असावा.
...
अधिक वाचा