'एक्सेल अॅग्रो व्हेंचर सर्व्हिसेस प्रा.लि.' 'एक्सेल अॅग्रो व्हेंचर सर्व्हिसेस प्रा.लि.'

नवीन उत्पादने

a
'एक्सेल अॅग्रो व्हेंचर सर्व्हिसेस प्रा.लि.'

मागवा

'एक्सेल अॅग्रो व्हेंचर सर्व्हिसेस प्रा.लि.'


ऑफर

याशिवाय आम्ही गोट फार्मसाठी आवश्यक ती सर्व उपकरणे उपलब्ध करून देतो.


महत्वाचे गुणधर्म / तपशील

एक्सेल अॅग्रो:

एक्सेल ग्रुप मागील ७ वर्षांपासून शेळ्यांच्या ब्रीडिंग (प्रजनन) व्यवसायामध्ये सर्वात वेगाने वाढणारी संस्था आहे. भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचे ध्येय ठेऊन एक्सेल ग्रुप काम करत आहे. आम्ही शेतकऱ्यांना स्टॉल फीडिंग शेळीपालनाद्वारे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रेरित करतो. व त्या माध्यमातून आधुनिक स्टॉल फीडिंगद्वारे शेळीपालन कसे करावे? व त्यासाठीची संबंधित सेवा व उपकरणांची माहिती माफक शुल्कात उपलब्ध करून देतो.

'एक्सेल अॅग्रो व्हेंचर सर्व्हिसेस प्रा.लि.' आधुनिक शेळीपालन, संशोधन आधारित जात विकसनावर भर देत आहे. यासाठी आमच्याकडे या क्षेत्रातील तज्ञ कर्मचारी असून, ग्राहकांना विश्वासार्ह माहिती पुरविण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत.

प्रमुख वैशिष्ट्ये :-

१. सर्व प्रकारच्या जातिवंत शेळ्या व बोकड उपलब्ध

२. कंपनी होणारे उप्तादन अग्रीमेंटसह हमी भावाने खरेदी करते.

३. प्राणी खरेदी केल्यानंतर १४ महिने मोफत मार्गदर्शन केले जाते.

४. प्राणी खरेदी केल्यानंतर प्राण्यामध्ये काही नैसर्गिक अडचण जाणवल्यास २१ दिवसात प्राणी बदलून दिला जातो.

५. शेळीपालनासाठी लागणारे सर्व उपकरणे, औषधे आणि चारा बियाणे फार्म वर उपलब्ध.

६ . नवीन शेळीपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी शेळी पालन प्रशिक्षण सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध .

७. प्रशिक्षण कालावधी २ दिवस, त्यामध्ये २ दिवस जेवण, नाश्ता आणि चहापाणी समावेश तसेच एक रात्र राहण्याची व्यवस्था उपलब्ध.

८. शासनमान्य प्रमाणपत्र, आणि नोट्स दिल्या जातात.

संपर्क - ९८८१८४४४३३


संपर्क

मोबाईल नं : 9420261530

ई-मेल : hrexcelagro@gmail.com

वेबसाईट :

पत्ता : एक्सेल ऍग्रो सर्व्हिसेस प्रा लि., हातराळ फाटा, पाथर्डी, अहमदनगर, ४१४१००२