कृषिरसायने:पिकनिहाय सल्ला आणि सुरक्षित वापर कृषिरसायने:पिकनिहाय सल्ला आणि सुरक्षित वापर

नवीन उत्पादने

a
कृषिरसायने:पिकनिहाय सल्ला आणि सुरक्षित वापर

मागवा

कृषिरसायने:पिकनिहाय सल्ला आणि सुरक्षित वापर


ऑफर

ऑफर मूल्य ६५०/- घरपोच मिळविण्यासाठी आजच नोंदणी करा. (9657415741)


महत्वाचे गुणधर्म / तपशील

डॉ अंकुश चोरमुले (Ph.D., कृषिकटकतज्ञ) आणि होय आम्ही शेतकरी समुहाचे प्रबंधक यांनी लिहलेले आणि कृषिकिंग प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या या पुस्तकासाठी नोंदणी चालू आहे. थोड्याच प्रती शिल्लक आहेत.

वैशिष्ट्ये:
१. संपूर्ण आर्ट ग्लॉसी पेपर, जागतिक दर्जाचे मुद्रण आणि डिझाईन मराठीत प्रथमच
२. शेतकऱ्यांना प्रश्न विचारून गरजेनुसार पुस्तकाची निर्मितीचा पहिलाच उपक्रम
३. पिकानुसार किडी-किडीनुसार कीडनाशक वापर शिफारस आणि सुरक्षेबाबत माहिती
४. केंद्रीय कीटकनाशक बोर्ड च्या च्या नवीन नियमावलीनुसार बंदी आलेली आणि बंदी येणाऱ्या कीडनाशकांच्या अद्ययावत माहितीनुसार.
५. कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, जैविक नियंत्रण, रेसिड्यू लिमिट बाबत सविस्तर आणि शास्त्रीय माहिती
६. सर्व पिकांचा समावेश
प्रत्येक शेतकऱ्याकडे असायलाच हवे असे हे पुस्तक.


संपर्क

मोबाईल नं : 8551993399

ई-मेल : customer.care@krushiking.com

वेबसाईट :

पत्ता : पहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.एव्ही पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७