DGग्राम अॅपने होणार आपले गाव स्मार्ट DGग्राम अॅपने होणार आपले गाव स्मार्ट

नवीन उत्पादने

a
DGग्राम अॅपने होणार आपले गाव स्मार्ट

मागवा

DGग्राम अॅपने होणार आपले गाव स्मार्ट


ऑफर

डिजीग्राम हे अॅप ग्रामपंचायत,नगरपंचायत,नगरपालिकांसाठी आहे.आपण जर सरपंच,नगराध्यक्ष,सदस्य असाल तर आमच्याशी संपर्क साधा.7387489494


महत्वाचे गुणधर्म / तपशील

सरकारी पातळीवरील डिजिटल सेवांचे आकडे पाहून डिजिटल इंडियावर किती मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.डिजिटल इंडियामध्ये बहुतांशी ग्रामपंचायती अजून ही ऑफलाईनच आहेत. पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असला तरी ग्रामपंचायती मात्र अजून डिजिटल झालेल्या नाहीत ,बहुतांशी ग्रामपंचायतींची वेबसाईट मोबईल अॅप उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख जगाला होतांना दिसत नाही.
✅ गावाचा इतिहास आणि माहिती ⛳
गावातील ऐतिहासिक स्थळांची मंदिराची माहिती.
✅ ग्रामपंचायत बॉडी
ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांचे नाव आणि त्यांचे नंबर
✅ गावातील ऑनलाईन दवंडी
गावातील कार्यक्रमाच्या बातम्या, टॅक्स नोटीस इत्यादी
✅ गवरमेन्ट योजनांची माहिती
सरकारच्या सर्व योजनांची माहिती
✅ फोटो आणि व्हिडीओ
गावातील विकासकामाचे फोटो आणि व्हिडिओ
✅ शिक्षण व आरोग्य
गावातील सर्व शिक्षकांचे नंबर, शाळेचा पट व डॉक्टरचे नंबर
✅ हवामान अपडेट
हवामानाचे सर्व अपडेट्स आणि अलर्ट
✅ मार्केट भाव
आपल्या गावाजवळील मार्केट यार्डचे बाजारभाव
✅ गावातील इमर्जन्सी क्रमांक
गावातील सर्व ऑफिसचे आणि इतर आपत्कालीन नंबर
✅ जाहिराती
गावातील लोकांच्या जाहिराती घेऊ शकता व आपण यातून पैसे कमवू शकता
✅ शेती तंत्रज्ञान
आधुनिक शेतीची संपूर्ण माहिती
✅ सर्व वर्तमानपत्र एकत्र & ७/१२ उतारा
याच ऍप मधून आपण सकाळ लोकमत पुढारी व सर्व पेपर वाचू शकता त्याचबरोबर आपला ७/१२ उतारा पाहू शकता.
म्हणून आम्ही डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने डिजीग्राम नावाचा उपक्रम हाती घेतला असून ग्रामपंचायतील या गोष्टी अँप द्वारे मिळणार आहे

तत्काळ आपल्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच / ग्रामसेवक यांना हि माहिती पाठवा.


संपर्क

मोबाईल नं : 7387489494

ई-मेल : aniket.pangavhane@reformistindia.com

वेबसाईट : http://dggram.in

पत्ता : पहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.एव्ही पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७