कृषिकिंग SMS सेवा कृषिकिंग SMS सेवा

नवीन उत्पादने

a
कृषिकिंग SMS सेवा

मागवा

कृषिकिंग SMS सेवा


ऑफर

आजच नोंदणी करा


महत्वाचे गुणधर्म / तपशील

कृषिकिंगद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील जवळजवळ २५ लक्षहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.
एसएम्एस वापरकर्त्यांना मराठी, इंग्रजी आणि व्हरन्यॅक्युलर मराठी मध्ये एसएम्एस पाठवले जातात.

तेजी-मंदी : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारातील तेजी-मंदी
हवामान : रोजचे स्थानिक हवामान
बाजारभाव : निवडलेल्या पिकांचे बाजारभाव
मॉन्सून विशेष : वातावरणातील बदलाच्या बातम्या
पशु संवर्धन : शेळी, मेंढी, गाय, म्हैस आणि कुकुटपालन
टोल फ्री क्रमांक- 18002708070


संपर्क

मोबाईल नं : 9657415741

ई-मेल : sadhana.malik@krushiking.com

वेबसाईट : https://www.krushiking.com/sms/index.php

पत्ता : पहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.एव्ही पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७