श्री समर्थ ऍग्रो सर्विसेस श्री समर्थ ऍग्रो सर्विसेस

नवीन उत्पादने

a
श्री समर्थ ऍग्रो सर्विसेस

मागवा

श्री समर्थ ऍग्रो सर्विसेस


ऑफर

एकदा चालवाल तर फक्त लांसर रोटावेटरच चालवाल……


महत्वाचे गुणधर्म / तपशील


वैशिष्ट्ये
१) अधिक मजबूत बांधनी आणि विश्वासनियता.
२) जबरदस्त टिकाऊ अधिक मजबूत आणि लांब एल प्रकारचे ब्लेड.
३) सर्व इम्पोर्टेड ऑइल सील्स.
४) इतरांपेक्षा वेळेची आणि इंधनाची मुबलक बचत.
५) कमीत कमी देखभालीचा खर्च.
६) सीड मेटल इटलियन लेझर कटिंग.
७) हेलिकल ब्लेड डिझाईन ज्यांमुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही.
८) स्टॅंडर्ड गिअर रेशो.
९) पावडर कोटिंग कलर.
१०) दिसायला अधिक दमदार.
११) ऊस खोडवा काढायला एकदम सुपर न आदळता चालणारा रोटर.

फायदे
१) सर्व प्रकारच्या शासकीय अनुदानास पात्र रोटावेटर
२) हेवी ड्युटी मल्टी स्पीड ड्राईव्ह असल्यामुळे झिरो मेंटेनन्स व अधिक काम.
३) गिअर ड्राईव्हला ऑइल लेवल इंडिकेटर असल्यामुळे गिअर बॉक्स मध्ये ऑइल किती आहे हे समजते, त्यामुळे गियर बॉक्सचा मेंटनस येत नाही.
४) साईड संरक्षण व मागील पत्रा रुंद असल्यामुळे रोटावेटर मारलेल्या शेताची लेवल एकसारखी दिसते
५) रोटविटर ला 11 प्रकारचे गिअर बसण्याची सोय असल्यामुळे कोणत्याही शेतात सहज चालतो
६) हेलिकल ब्लेड डिझाईन असल्यामुळे भारतात सर्वप्रथम डिझेल बचतीत वाढ करणारा मल्टी स्पीड रोटविटर.
७) हेवी ड्युटी गियर बॉक्स मुळे ट्रॅक्टरचे आरपीएम ( RPM) ड्रॉप होत नाही ,,, कमी आरपीएम ला पण जास्त काम करतो ,,,

एकदा चालवाल तर फक्त लांसर रोटावेटरच चालवाल……

संपर्क
श्री समर्थ ऍग्रो सर्विसेस , पलूस
संपर्क - 7249722146, 9689999595


संपर्क

मोबाईल नं : 7249722146

ई-मेल : samarthagro2146@gmail.com

वेबसाईट :

पत्ता : पलूस