द्वारका नर्सरी द्वारका नर्सरी

नवीन उत्पादने

a
द्वारका नर्सरी

मागवा

द्वारका नर्सरी


ऑफर

आमच्याकडे आधुनिक पद्धतीने रोपे प्लास्टिक ट्रे मध्ये तयार करून मिळतील.


महत्वाचे गुणधर्म / तपशील


आमच्याकडे आधुनिक पद्धतीने रोपे प्लास्टिक ट्रे मध्ये तयार करून मिळतील.

मिरची - प्राईड, सोनल, तेजा ४, सीतारागोल्ड, आर्या, प्रज्वला, सुरभी, बळराम, ज्वेलरी, मैना ई.

वांगे - अजय त्रिशूल, त्रिवेणी, गौरव, संजय १२१४ पन्ना ई.

टोमॅटो - अभिनव १०५८, नामधारी ६२९, ५०१ ऋषिका

पपई - तैवान ७८६

भरीत वांगे - सर्व नामांकित कंपनीचे

झेंडू - कलकत्ता व ई. हायब्रीड यल्लो व ऑरेंज

कोबी - सर्व नामांकित कंपनीचे

फुलगोबी - सर्व नामांकित कंपनीचे

गलांडा -

फळझाडे - लिंबू, पेरू, आंबा, चिकू, मोसंबी, नारळ ई.

ट्रे मधील रोपांचे फायदे
- रोपे सशक्त व काटक बनते.
- भरपूर पांढऱ्या मुळ्या (जारवा)
- रोपे वाहतुकीस सोपे.
- रोपे लावणी व पुरण्यास सोपे.
- संध्याकाळी ५ वाजेनंतर लागवड केल्यास मर होत नाही.
- ट्रे मधील रोपांमुळे उत्पन्नात वाढ.
- कालावधी कमी लागतो.

वैशिष्ट्ये
- शेतकऱ्यांच्या बांधावर रोपे पोहचविन्याची व्यवस्था
- बांधावर येऊन सल्ला / शेतीविषयी व बाजारपेठे विषयी सल्ला
- फोनवर कीटकनाशके, खते व रोगराई संबंधित माहिती दिली जाते
- आपण मागणी केल्यास वाणांचा पुरवठा व तोही आपण दिलेल्या तारखे प्रमाणेच

संपर्क
प्रो. प्रा. अनिल रामराव देशमुख
सारोळा बु., ता. पाचोरा, जि. जळगाव
मो. ९६२३९३५८३५


संपर्क

मोबाईल नं : 9623935735

ई-मेल : sbugale92@gmail.com

वेबसाईट :

पत्ता : सारोळा बु., ता. पाचोरा, जि. जळगाव