पृथ्वीराज स्लरी फिल्टर पृथ्वीराज स्लरी फिल्टर

नवीन उत्पादने

a
पृथ्वीराज स्लरी फिल्टर

मागवा

पृथ्वीराज स्लरी फिल्टर


ऑफर

पृथ्वीराज फिल्टरच्या माध्यमातून सेंद्रीयशेतीच्या यांत्रिकीकरणाच्या नव्या पर्वास सुरुवात झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


महत्वाचे गुणधर्म / तपशील


पृथ्वीराज स्लरी फिल्टरचे फायदे

१) स्लरी देण्याच्या कामामध्ये ९० % ची बचत, एकच मजूर एका जागेवरून १९ ते २० एकरचे व्यवस्थापन करू शकतो.
२) या कामामध्ये लागणाऱ्या वेळेची मोठी बचत होते.
३) यामधून आपण सर्व प्रकारच्या जैविक स्लरी देवू शकतो.
४) शेळ्या मेंढ्याचे लेंडीखत, कोंबडीखत, मळी, गोबरगॅसची स्लरी या गोष्टीही देवू शकतो.
५) अखाद्य पेंढीचे मिश्रणही या फिल्टर मधून देता येते.
६) या फिल्टरमुळे स्लरी देण्याची नियमितता आणता येते, परिणामी उत्पादनात कसलीही घट न होता. ते वाढण्यास मदत होते.
७) रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा खर्च पहिल्या वर्षी ५० % पर्यंत कमी होऊ शकतो.
८) ड्रीपची ऍसीड ट्रीटमेंट बंद होते, ती करण्याची गरज नाही.
९) स्लरी ड्रीपमधून गेल्यामुळे जेथे पांढरीमूळ पोहचली आहे तेथे ती मिळते, त्यामुळे प्रत्येक थेंब झाडाला दिला जातो.

सोबत अधिक माहितीची PDF फाईल जोडली आहे.

संपर्क
9960541144
chetanbora@gmail.com
Kharadi, Pune
www.jeevamrut.com


संपर्क

मोबाईल नं : 9960541144

ई-मेल : chetanbora@gmail.com

वेबसाईट : http://jeevamrut.com/

पत्ता : Kharadi, Pune