बाहुबली ॲग्रो बाहुबली ॲग्रो

नवीन उत्पादने

a
बाहुबली ॲग्रो

मागवा

बाहुबली ॲग्रो


ऑफर

बाहुबली ॲग्रो चे बाहुबली ९९९, बाहुबली ७७७, बाहुबली ५५५, बाहुबली १११, बाहुबली ६६६, बाहुबली ४४४


महत्वाचे गुणधर्म / तपशील

बाहुबली ९९९

ऑरगॅनिक कीटकनाशक (आळी स्पेशल)

प्रमाण
फवारणीसाठी - प्रति. ली. २ मिली

फायदे
- फळांवरील अळी, शेंड अळी, पानअळी, नाग अळी, खोड अळी व तसेच सर्व प्रकारच्या अळींचा नाश करण्यासाठी उपयुक्त.
- १०० % ऑरगॅनिक असून कोणत्याही प्रकारे विषबाधा होत नाही तसेच निर्यक्षम भाज्यांवरती कसलाही रेसिड्यु लागत नाही.

घटक
- ॲक्स्ट्रॅक्स ऑफ सिलेक्टिव्ह प्लॅन्ट्स रूट व सम मायक्रोबॉईल सेल्स

बाहुबली ७७७

खास काळी व फुल धारणेसाठी

प्रमाण
फवारणीसाठी - प्रति. ली. २ मिली

फायदे
- १०० % ऑरगॅनिक असून कोणत्याही प्रकारे विषबाधा होत नाही तसेच निर्यक्षम फळभाज्यांवरती कसलाही रेसिड्यु लागत नाही.
- शेंड्याची वाढ होऊन सशक्त व निरोगी निघून भरपूर फुले लागतात

घटक
- ऑरगॅनिक कार्बन, ऑरगॅनिक प्रोटिन्स, ऑरगॅनिक मायक्रो इलिमेंट्स

बाहुबली ५५५

सर्व पिकांसाठी बुरशीनाशक

प्रमाण
फवारणीसाठी - प्रति. ली. २ मिली

फायदे
- सर्व पिकांवरती डाऊनी मिलिड्यू, पावडरी मिलिड्यू व फळांवरील सर्व प्रकारची बुरशी, मूळकूज व फळकूज इ. साठी अतिशय फायदेशीर
- १०० % ऑरगॅनिक असून कोणत्याही प्रकारे विषबाधा होत नाही तसेच निर्यक्षम फळभाज्यांवरती कसलाही रेसिड्यु लागत नाही.

घटक
- ॲक्स्ट्रॅक्स ऑफ सिलेक्टिव्ह मायक्रोबॉईल सेल्स

बाहुबली १११

फळभाज्या साईज, वजन, चकाकी व काळीगळसाठी अत्यन्त उपयुक्त

प्रमाण
२०० लिटर पाण्यासाठी फक्त १ ग्राम ( फुलधारणा झाल्यानंतर फवारणी करावी)

फायदे
- फळांची नैसर्गिकरित्या वाढ होऊन फळभाज्या साईज, लांबी, वजनातं वाढ, चकाकी व काळीगळ थांबते
- १०० % रेसिड्यु व विषबाधा होत नाही

टीप
- फवारणी करण्याअगोदर एकदिवस आधी पिकास भरपूर पाणीदेऊन दुसऱ्यादिवशी फवारणी करावी व बाहुबली १११ मध्ये कोणतेही औषध मिक्स करू नये

बाहुबली ६६६

पिकांच्या ग्रोथसाठी आणि पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी

प्रमाण
फवारणीसाठी - ०.५ मिली प्रतिलिटर
ड्रिपमधून - प्रति एकर १ लिटर
ड्रिचिंगसाठी - २०० लिटर पाण्यामध्ये १ लिटर

फायदे
- १०० % ऑरगॅनिक असून कोणत्याही प्रकारे विषबाधा होत नाही तसेच निर्यक्षम फळभाज्यांवरती कसलाही रेसिड्यु लागत नाही.
- नैसर्गिक स्वरूपातील लिग्निन कार्बन असल्याने व ह्यूमिक असल्याने पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते.

घटक
- नैसर्गिक लिग्निन कार्बन, सिवीडॲक्स्ट्रॅक्स, नॅचरल प्रोटिन्स, ह्यूमिक

बाहुबली ४४४

डाळिंब स्पेशल फुलधारणा

प्रमाण
प्रति लीटर २ मिली

फायदे
- १०० % ऑरगॅनिक असून कोणत्याही प्रकारे विषबाधा होत नाही तसेच निर्यक्षम फळभाज्यांवरती कसलाही रेसिड्यु लागत नाही.
- शेंड्यांची अनावश्यक वाढ थांबवून सशक्त व निरोगी कळी निघते

घटक
- या मध्ये होईमोलिग्नीन असून ते रॉक फॉस्फेटच्या संयुक्त स्वरूपात काम करतेसंपर्क

मोबाईल नं : 7719949191

ई-मेल : info@bahubaliagro.com

वेबसाईट : http://bahubaliagro.com

पत्ता : Plot No. PAP3/16, MIDC Baramati, Dist. Pune, Maharashtra