बंदिस्त शेळी पालन व कुक्कुट पालन प्रशिक्षण शिबीर बंदिस्त शेळी पालन व कुक्कुट पालन प्रशिक्षण शिबीर

नवीन उत्पादने

a
बंदिस्त शेळी पालन व कुक्कुट पालन प्रशिक्षण शिबीर

मागवा

बंदिस्त शेळी पालन व कुक्कुट पालन प्रशिक्षण शिबीर


ऑफर

दिनांक : रवि.दि. 10 ते सोम.दि.11 मार्च 2019 स्थळ : हॉटेल सिटी पर्ल, उदय टॉकीज शेजारी, टिळक रोड, अकोला. वेळ :- पहिला दिवस दु. ०३ वा ते सायं. ०६ वा पर्यत आणि दुसरा दिवस स. ११ वा ते सायं. ०५ वा पर्यंत


महत्वाचे गुणधर्म / तपशील

(नोकरी व्यवसायाची आजची गरज पाहुन आपल्या साठी एक सुर्वणसंधी उद्योजक होण्याची...! व स्वतःचा हमखास नफा देणारा व्यवसाय निवडण्याची. )

(An ISO Certified Board)
महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ संचलित जनविकास बहुउद्देशिय संस्था आयोजित
बंदिस्त शेळी पालन, दुग्धव्यवसाय व देशी/कडकनाथ कुक्कुट पालन प्रशिक्षण शिबीर

प्रशिक्षणातील विषय:- चारा व गोठा व्यवस्थापन,आजार-उपचार व लसिकरण, शासकीय योजना व अनुदान,बँकिंग व कर्ज प्रकरणे.

प्रशिक्षणात MBTB बोर्ड प्रमाणपत्र,नमुना बँक प्रकल्प अहवाल, पशुपालन पुस्तिका व शेडचा नकाशा मिळेल.

प्रशिक्षणकालावधी:-

▪ रवि.दि. 10 ते सोम.दि.11 मार्च 2019 I स्थळ : हॉटेल सिटी पर्ल, उदय टॉकीज शेजारी, टिळक रोड, अकोला.

▪ मंगळ.दि. 12 ते बुध. दि. 13 मार्च 2019 | स्थळ :हॉटेल व्यंकटेश, लक्झरी बस स्टँड शेजारी, वाशिम.

▪ गुरु दि. 14 ते शुक्र. दि. 15 मार्च 2019 I स्थळ : हॉटेल रामाकृष्णा , नाईक नगर,नांदेड रोड, हिंगोली.

वेळ :- पहिला दिवस दु. ०३ वा ते सायं. ०६ वा पर्यत आणि
दुसरा दिवस स. ११ वा ते सायं. ०५ वा पर्यंत

प्रवेश शुल्क व नाव नोंदणीसाठी संपर्क:- 7558524907, 7038959673


संपर्क

मोबाईल नं : 7558524907

ई-मेल : skpagare81@gmail.com

वेबसाईट :

पत्ता : Nashik