ॲग्री राईज ॲग्री राईज

नवीन उत्पादने

a
ॲग्री राईज

मागवा

ॲग्री राईज


ऑफर

मिळवा अधिक उत्पन्न ... अधिक नफा …


महत्वाचे गुणधर्म / तपशील

सिडलिंग प्लांटर
- हाताळायला अगदी सोपे व हलके.
- रोपे लावताना वाकायची गरज नाही.
- रोपांची लागवड सरळ रेषेत.
- रोपांच्या मुळावर दबाव पडत नाही, त्या मुले रोप मरत नाही.
- एक व्यक्ती दिवसाला ५००० ते ८००० रोपे लावू शकतो.
- पैशांची व मजुरीची बचत.
- भाजीपाला मध्ये टोमॅटो, वांगे, पत्तागोबी, मिरची, फुलगोबी, कार्ले, भेंडी, सेम वाल सर्व प्रकारची रोपे लावू शकतात.
- फळांमध्ये पपिता, मुंगना, ऊस आणि गोंडा, शेवंती या प्रकारचे फुलांचे रोप लावू शकतात.

मल्चिंग पेपर
- बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
- बाष्पीभवन थांबल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते.
- खतांच्या वापरात बचत होते, कारण पाण्यात वाहून जाण्याचे खताचे प्रमाण कमी होते.
- जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो.
- ताणाच्या वाढीस प्रतिकार होतो, कारण सूर्य प्रकाश तिथपर्यंत पोहचत नाही.
- मल्चिंग पेपरच्या मदतीने भाजीपाला पिके, फळपिके, धान्य पिके, गळीत पिके, नगदी पिके, मसाला पिके आणि फुल पिके अश्या अनेक पिकांची शेती करणे शक्य आहे.

क्रॉप कव्हर
- किडे, पक्षी आणि प्राण्यांनापासून संरक्षण.
- पाणी आणि हवेचे सहज दळणवळण.
- सहज सध्या आणि स्वस्त दारात उपलब्ध.
- फळाची गुणवत्ता व आकाराची वाढ.
- अत्यंत उष्णता आणि थंडीपासून संरक्षण.
- कीटकनाशक औषधांचा वापर कमी होता.

मिसकॉल करा
7720050077


संपर्क

मोबाईल नं : 9822099212

ई-मेल : vedant.speciality@gmail.com

वेबसाईट : http://www.agririse.com

पत्ता : 5, Sai Anand Residency, Taran Talao Road, Datta Mandir, Nashik Road, Nashik - 422101.