संगम ॲग्रो इंडस्ट्रीज संगम ॲग्रो इंडस्ट्रीज

नवीन उत्पादने

a
संगम ॲग्रो इंडस्ट्रीज

मागवा

संगम ॲग्रो इंडस्ट्रीज


ऑफर

सेंद्रिय शेतीसाठी एक विश्वनीय दमदार पाऊल...


महत्वाचे गुणधर्म / तपशील

टिबा प्लस

फायदे :
• टिबा हे इस्राईलच्या तंत्रज्ञानाने तयार केलेले उत्तम दर्जाचे फुलवर्धक आहे.
• टिबाचा उपयोग विशेषतः डाळिंबातील मादी फुलांची संख्या वाढविण्यासाठी केला
जातो. यांच्या वापराने मादी फुलांची भरघोस संख्या वाढते.
• डाळिंबाच्या शेतीसाठी टिबा हे अत्यंत लाभदायक सिद्ध झालेले आहेत.
• टिबा मधील अंतर्गत संरचनेमुळे डाळिंब फुलांची कूज व गळ थांबते.
• टिबाच्या वापराने उत्पादनात सरासरी ३० ते ४० % पर्यंत वाढ होईल.

प्रमाण : २.५ मिली. प्रतिलिटर पाण्यासाठी

सॉईल मास्टर

फायदे :
• द्राक्षाच्या शेवटच्या टप्प्यात द्राक्ष घडाचे वजन वाढविते.
• शुगर वाढविते व साईज वाढविते.
• पिकांच्या वाढीनुसार काम करते, कुठल्याही स्टेज मध्ये सोडा.
• सॉईल मास्टरच्या वापरामुळे पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही.

प्रमाण : एकरी १ ते २ लिटर प्रति एकर

अधिक माहितीसाठी संपर्क :-
9545990931, 8605620843


संपर्क

मोबाईल नं : 8275115174

ई-मेल : sangamagroindustries@gmail.com

वेबसाईट :

पत्ता : Dist. Nashik, Maharashtra