मीठ शेती मार्गदर्शन मीठ शेती मार्गदर्शन

नवीन उत्पादने

a
मीठ शेती मार्गदर्शन

मागवा

मीठ शेती मार्गदर्शन


ऑफर

आम्ही प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला मिठावरील शेती या विषयावर प्रशिक्षण देत असतो.


महत्वाचे गुणधर्म / तपशील

गायकवाड मीठ शेती

कोणत्याही पिकाला खत म्हणून दर १५ दिवसाला १५ किलो खडे मीठ टाकावे, मीठ हे हवेतून आद्रता शोषून पिकाला पाणी देते. कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेता येते, खतातील सर्व NPK घटक मिठात असल्यामुळे दुसरे कोणतेही खत टाकण्याची गरज पडत नाही, मिठामुळे जमिनीचा PH नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

आम्ही १५ वर्षापासून मिठावरील शेती करत आहोत, आमच्या जमिनीचा PH कायम नियंत्रणात असतो. आम्ही दोन जैविक औषधी बनविले आहेत, एन्झाम व बजरंग पावडर हे फवारणीसाठी वापरता येतात यावितिरिक्त दुसऱ्या कोणत्याही रासायनिक औषधांची आवश्यकता पडत नाही, फक्त मीठ आणि आमचे औषध वापरून शेती करता येते. आत्तापर्यंत आमच्या मार्गदर्शनाखाली ५ ते ६ हजार शेतकरी मिठावर शेती करत आहेत.

अधिक माहितीसाठी आपण आमच्या YOU TUBE वर Sabajirao Gaikwad या चॅनेल वर व्हिडीओ पाहू शकता.

संपर्क :

कृषिभूषण मा.श्री. सबाजीराव गायकवाड
मो. 9423161234


संपर्क

मोबाईल नं : 9420752531

ई-मेल : sgchurn@gmail.com

वेबसाईट : http://fb.me/gaikwad.ayurwedic.clinic

पत्ता : गायकवाड फार्म, वाळूंज, नगर-सोलापूर रोड (११ किमी), अहमदनगर