श्री एंटरप्रायझेस श्री एंटरप्रायझेस

नवीन उत्पादने

a
श्री एंटरप्रायझेस

मागवा

श्री एंटरप्रायझेस


ऑफर

कृषी विभागाचे दि. ०२/०९/२०१६ प्रमाणे अधिकृत, कृषी विद्यापिठाने तपासणी केलेली औजारे.


महत्वाचे गुणधर्म / तपशील


ऊसाचा पाला काढणी यंत्र
• ऊसाचा पाला काढण्यामुळे ऊसामध्ये हवा खेळती राहते
• या औजारामुळे एकरी २० ते २५ मजूर लागायचे ते फक्त ४ ते ५ मजुरांमध्ये अत्यंत जलद पद्धतीने काम होते
• या यंत्राचे वजन कमी आहे त्याच बरोबर वापरण्यास सुलभ आहे. यामुळे महिला ही या औजाराने काम करू शकतील.

सायकल कोळपणी यंत्र
• सायकल कोळपण्याच्या साहाय्याने अंतर पिकाची मशागत करता येते.
• गहू, शाळू, भात, सोयाबीन, मक्का, उडीद, सूर्यफूल, ऊस, या सारख्या असंख्य पिकामध्ये कोळपणीचे काम करू शकतो
• सायकल कोळपे वापरण्यास अत्यंत सुरक्षित, सुलभ पद्धतीने काम होते.

मॉडेल नं. एस. ३
(२ HP) तशी ४५० किलो रिव्हर्स, फॉरवड, सिंगल / थ्री फेज कनेक्शनची आवश्यकता.

मशिनची वैशिष्ट्ये
• मशिनची बॉडी एस. एम. स्टील मध्ये असल्याने दणकट व मजबूत आहे.
• कोणत्याही प्रकारचे फायबरचा वापर नाही.
• मशिनमुळे कमी वेळात मोठ्या प्रमाणात जनावरांचा चारा तयार करता येतो.
• दोन व तीन लाठीमध्ये २ एच. पी. व ३ एच. पी. मध्ये मशिन उपलब्ध.

शासकीय अनुदानावर उपलब्ध
सर्व औजारे ISI मार्क प्रमाणित

संपर्क
7888000942


संपर्क

मोबाईल नं : 9850053737

ई-मेल : enterprises.shri@yahoo.com

वेबसाईट :

पत्ता : कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली ४१६४१७