पीक मार्गदर्शन पीक मार्गदर्शन

नवीन उत्पादने

a
पीक मार्गदर्शन

मागवा

पीक मार्गदर्शन


ऑफर

पीक मार्गदर्शन मिळवा अत्यल्प दरात...


महत्वाचे गुणधर्म / तपशील

शेतीत कष्ट घेऊनही हवं तसं उत्पन्न मिळत नाहीये? शेतीतील तुमच्या उत्पादनाचा आलेख घटलाय? मात्र, आता योग्य तो पीक सल्ला घेऊन तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ करू शकता.

हवामानारूप पीक व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, रासायनिक खतांचे नियोजन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पीक वाढीसाठी व उत्पन्न वाढीसाठीचे महत्त्व. माती परीक्षणानुसार योग्य खतांची मात्रा व सूक्ष्म अन्नद्रव्याचा समतोल वापर यातून बहारदार पिकासह होईल, तुमचीही समृद्धी.

इतकंच नाही तर कृषी निर्यात, शेतमाल प्रक्रिया, सरकारच्या कृषीविषयक योजनांची माहितीही उपलब्ध.

संपूर्ण मार्गदर्शन मिळवा अत्यल्प दरात, तेही उत्पादनवाढीच्या हमीसह..!


आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवा...

१. सर्व जैविक औषधे, रासायनिक औषधे, औजारे, मशिनरी, सिंचन साहित्य व इतर सर्व अत्यावश्यक साहित्यांवर
२. कृषी मार्गदर्शन कार्यशाळा
३. पीक मार्गदर्शन
४. कृषी व्यवसाय व लघुद्योग मार्गदर्शन
५. कृषी निर्यात मार्गदर्शन
६. शेतमाल प्रक्रिया मार्गदर्शन
७. माती व पाणी परीक्षण केंद्र
८. थेट शेतमाल विक्री सहकार्य
९. कृषी शिक्षण व शेतकरी सबलीकरण कार्यक्रम
१०. सरकारी योजनांची माहिती व अंमलबजावणी करिता सहकार्य
११. शेतकरी हेल्पलाईन क्रमांक .
१२. कृषी उन्नतीसाठी सर्व आवश्यक सेवा


संपर्क

मोबाईल नं : 9850497400

ई-मेल : shindeshubham886@gmail.com

वेबसाईट :

पत्ता : अहमदनगर