चंदनशेती कार्यशाळा चंदनशेती कार्यशाळा

नवीन उत्पादने

a
चंदनशेती कार्यशाळा

मागवा

चंदनशेती कार्यशाळा


ऑफर

मोफत मोफत मोफत... प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ आयोजित करोडपती करणारी चंदन व मिलिया दुबिया लागवड मोफत कार्यशाळा नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी .


महत्वाचे गुणधर्म / तपशील

मोफत....मोफत....मोफत
श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय व आत्मा (कृषी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चंदन, सीताफळ, पामोराजा, बांबू लागवड कार्यशाळा
प्रशिक्षणाची कालावधी व वेळ-
26 डिसेंबर 2018 वार:- बुधवार रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 5.
स्थळ: श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.
१) महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाच्या १ ते १० वर्ष वयाच्या मुलींसाठीच्या चंदनकन्या योजनेचे संपूर्ण माहिती व नोंदणी.
२) चंदन , मिलिया डुबिया, सुरू व सीताफळ लागवड आणि आंतरपीक व त्याचे अर्थशास्त्र.
३) चंदनाचे प्रकार व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर जात.
४) चंदन, मिलिया डुबिया, सुरू व सीताफळ पासून तयार होणाऱ्या वस्तू.
५) चंदन, मिलिया डुबिया खरेदी प्रक्रिया व बायबॅक.
६) चंदनाच्या झाडांची ७/१२ वर नोंदणी.
७) चंदन , मिलिया डुबिया वन विभागाचे वाहतूक नियम ( T.P.)
८) चंदन लागवड संरक्षण उपाय व विविध पर्याय.
९) चंदन, मिलिया डुबिया, सुरू व सीताफळ लागवड व्यवस्थापन.
१०) सीताफळ, खजुर, ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्रज्ञान.
११) पामारोजा लागवड तंत्रज्ञान
१२) बांबू लागवड तंत्रज्ञान


प्रशिक्षणाची कालावधी व वेळ-
जानेवारी 2019 पासून प्रत्येक शनिवार किंवा रविवारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात
वेळ : सकाळी 11:00 ते दुपारी 4.
स्थळ: तुमच्या जिल्ह्यात किंवा बाजूच्या जिल्ह्यात.

१) महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाच्या १ ते १० वर्ष वयाच्या मुलींसाठीच्या चंदनकन्या योजनेचे संपूर्ण माहिती व नोंदणी.
२) चंदन , मिलिया डुबिया, सुरू व सीताफळ लागवड आणि आंतरपीक व त्याचे अर्थशास्त्र.
३) चंदनाचे प्रकार व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर जात.
४) चंदन, मिलिया डुबिया, सुरू व सीताफळ पासून तयार होणाऱ्या वस्तू.
५) चंदन, मिलिया डुबिया खरेदी प्रक्रिया व बायबॅक.
६) चंदनाच्या झाडांची ७/१२ वर नोंदणी.
७) चंदन , मिलिया डुबिया वन विभागाचे वाहतूक नियम ( T.P.)
८) चंदन लागवड संरक्षण उपाय व विविध पर्याय.
९) चंदन, मिलिया डुबिया, सुरू व सीताफळ लागवड व्यवस्थापन.

शेतकरी नाव नोंदणी साठी खालील लिंकवर फॉर्म भरून घ्या
https://goo.gl/forms/JsO6hop6pT1TXyFz2
किंवा
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर मिसकॉल करा:
7038443333.

|| चला जंगल शेती करूया ||


"महाराष्ट्र चंदन उत्पादक संघ"
मध्ये
" चंदनकन्या योजना 2019"
योजना सुरू केली आहे,
ज्याच्यात ज्यांना १ ते १० वर्षे पर्यंतची मुलगी आहे,
त्यांनी शेताच्या बांधावर फक्त 20 चंदन झाडे 12 वर्षे संभाळ्याल्यावर, म्हणजे 12 वर्षांत 20 चंदन झाडे लावल्यावर
मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी एकरकमी चंदनाच्या 20 झाडावर 15,00,000 ते 20,00,000/- रुपये
मिळतील....
"चंदनकन्या योजना 2018 च्या यशस्वी नियोजना नंतर चंदनकन्या योजना 2019 ची नाव नोंदणी सुरू झाली आहे."

योजनेचे फायदे व सुविधा
1) मुलीच्या नावे लागवाडीसाठी मोफत 20 चंदन झाडे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध केले जातील.
2) चंदन झाडांसोबत होस्ट म्हणून लावण्यासाठी मोफत 20 सरू झाडे.
2) चंदन लागवडीसाठी संपूर्ण मोफत मार्गदर्शन.
3) लागवडीनंतर एक वर्षाने चंदन झाडांची नोंद महसूल कागदपत्रावर घेण्यासाठी मोफत मदत.
4) चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्याचा तोडणी व वाहतूक परवाना काढन्यायासाठी मोफत मदत.
5) चंदन झाडांची महाराष्ट्र चंदन उत्पादक संघामार्फत सर्वोच बाजार भावाने विक्रिव्यवस्था.

"चंदनकन्या योजना"
सहभागी होण्याची प्रक्रिया खलील प्रमाणे आहे.
1) मुलीचे आधार कार्ड झेरॉक्स.
2) वडिलांचे आधार कार्ड झेरॉक्स.
3) चंदन कन्या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी.
4) चंदन कन्या योजना सहभाग शुल्क 1500/-₹.

चंदनकन्या योजना ही संपूर्ण भारतात लागू आहे....

नाव नोंदणीसाठी फक्त एक मिस कॉल करा
7038443333

- Only for Girls -


संपर्क

मोबाईल नं : 7038443333

ई-मेल : agroforestrry@gmail.com

वेबसाईट : *शेतकरी नोंदणी वेबसाईट* http://www.chandankanya.com/ *फेसबूक पेज* https://www.facebook.com/agroforestrry/ *ट्विटर पेज* https://www.twitter.com/SandalGrower *इंस्टाग्राम पेज* https://www.instagram.com/myagroforestry *टेलेग्राम चॕनेल* telegram.me/chandankanya *चंदन मार्गदर्शन विडिओसाठी युट्युब चॕनेल* https://www.youtube.com/channel/UCsFeBIJXR9-KSKhgvFcSshw व्हॉट्सअँप मेसेज https://wa.me/917038443333

पत्ता : Maharashtra Sandal Grower Farmers Producer Company CHANDANKANYA CHOUK Infront Of Old, Kava Road Nandanvan Colony, Basweshwer Chouk, Latur, Maharashtra-413512