कृषी विकास केंद्र (Franchisee) कृषी विकास केंद्र (Franchisee)

नवीन उत्पादने

a
कृषी विकास केंद्र (Franchisee)

मागवा

कृषी विकास केंद्र (Franchisee)


ऑफर

कृषी क्षेत्रात व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी, कृषी क्षेत्रात झाले आहे एक क्रांतिकारी पदार्पण....


महत्वाचे गुणधर्म / तपशील

आम्ही घेऊन आलो आहोत कृषी क्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती.

एक असा व्यवसाय जो शेतकऱ्यांचे आणि व्यावसायिकांचे आयुष्य बदलून टाकेल.
या व्यवसायाअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांत सर्व महत्वाच्या गावांत कृषी विकास केंद्र (Franchisee) स्थापण्यात येणार आहेत. हा व्यवसाय गट शेती, कृषी उत्पादक संघ यांचा एक पुढचा अध्यायच आहे. शेतकऱ्यांना आधुनिक बनवणारा आणि व्यावसायिकांना मानसन्मान मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. शेतकरी स्वयंपूर्ण बनवणे, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे, आधुनिक शेतीसाठी सहकार्य करणे, तरुणांना व्यवसायाभिमुख बनवणे ही आमची मुख्य उद्दिष्टे आहेत. यासाठी राज्यातील सर्व महत्वाच्या गावांत आम्ही कृषी विकास केंद्रे (Franchisee) स्थापन करत आहोत.

प्रत्येक तालुक्यात किमान १० Franchisee नेमण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या व्यवसायासाठी तुम्ही कृषी पदवीधारक असणे आवश्यक आहे अथवा तुमच्याकडे कृषी पदवीधारक व्यक्ती सोबतीला असणे आवश्यक आहे. तुमच्याच गावात राहून करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे, ज्यामुळे स्थानिक स्तरावर तुम्हाला भरघोस आर्थिक उत्पन्नासोबतच मानसन्मान मिळवून देण्यासाठी हा व्यवसाय मदत करेल.

जर तुमच्याकडे गावाच्या मुख्य परिसरात पुरेशी जागा उपलब्ध असेल व पुरेश्या आर्थिक गुंतवणुकीची तयारी असेल तर ही संधी तुमच्यासाठी एक अभूतपूर्व संधी आहे.

शेतकरी समाजाशी नाळ जोडणारा व्यवसाय करा भरघोस उत्पन्न आणि मानसन्मान दोनीही मिळावा.

Whatsapp करा फक्त आम्ही नंतर कॉल करू


संपर्क

मोबाईल नं : 7796797029

ई-मेल : shindeshubham886@gmail.com

वेबसाईट :

पत्ता : अहमदनगर