चैतन्य सारायंत्र व मल्चींग मशिन चैतन्य सारायंत्र व मल्चींग मशिन

नवीन उत्पादने

a
चैतन्य सारायंत्र व मल्चींग मशिन

मागवा

चैतन्य सारायंत्र व मल्चींग मशिन


ऑफर

चैतन्य इंजिनिअरिंग चे एक नाविन्यपूर्ण संशोधन. महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो शेतक-यांच्या पसंतीस उतरलेले शेती औजार.


महत्वाचे गुणधर्म / तपशील

“चैतन्य सारायंत्र"

आजपर्यंत वाफे तयार करण्यासाठी कल्टीव्हेटरला लाकडी फळ्या बांधून किवा बैलाच्या सारा फळीने सारे पाडले जात नंतर बैल नांगराने आडवे कटास माती लावत त्यानंतर मजूरांकडून एकरी 3 ते 4 हजार रू. मजूरीने सदर वाफे फावडीच्या सहाय्याने बांधले जात़, वरील सर्व काम मजूर टंचाईमुळे एक दोन एकर जमीन लागवड करण्यायोग्य करण्यासाठी दोन तीन दिवस लागत. तसेच मजूरीही जास्ती लागते
चैतन्य सारायंत्रामुळे हेच काम अता अधिक सोपे झाले आहे.

चैतन्य सारायंत्रामुळे दोन दिवसाचे काम दोन तासात होते शिवाय मजूरीत 4000-5000 बचत.त्यामूळे वाफा पद्धतीने भाजीपाला विषेशतः कांदा लागवड करणा-या प्रत्येक शेतकरी व ट्रॅक्टर व्यवसाय करणार्याना अतिशय उपयुक्त व गरजेचे अस हे चैतन्य सारायंत्र.

सदर यंत्राच कुबोटा, औरचिड व 30 -60 एचपी असे 3,4,5,6 फूट रूंद प्रकारचे वेगवेगळे मॅाडेल आहेत.

“चैतन्य मल्चींग मशिन”

चैतन्य सारायंत्रानंतर चैतन्य अॅग्रो इंजिनिअरिंग ने स्वतः डिझाइन केलेले एक नवीन यंत्र चैतन्य मल्चींग मशीन.
दोन दिवसाचे काम दोन तासात व मजूरीतही बचत

लहान युवराज (15Hp) पासून कुबोटा, औरचिड तर मोठ्या 55-60 hp पर्यंत सर्व ट्रॅक्टरला एकच मशिन . 1-1.5 meter पेपर टाकता येतो.

संपर्क :- चैतन्य अॅग्रो इंजिनिअरिंग ओतूर ता. जून्नर, जि. पुणे.
mob.no. 9970509365


संपर्क

मोबाईल नं : 9890703880

ई-मेल : anildumbre2010@gmail.com

वेबसाईट : https://www.facebook.com/chaitanya.engineeringotur

पत्ता : चैतन्य अॅग्रो इंजिनिअरिंग ओतूर ता. जून्नर, जि. पुणे.