ॲग्री हब प्रकल्प सेवा ॲग्री हब प्रकल्प सेवा

नवीन उत्पादने

a
ॲग्री हब प्रकल्प सेवा

मागवा

ॲग्री हब प्रकल्प सेवा


ऑफर

" ॲग्री हब" एनजीओ आणि कृषी क्षेत्राच्या विविध गरजा लक्षात घेऊन एक अद्वितीय मूलभूत आणि प्राथमिक स्रोत म्हणून येत आहे.


महत्वाचे गुणधर्म / तपशील

• ॲग्रीकल्चर सेक्टर:
कृषिआधारित तसेच कृषी पूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, गटशेतीचे डी.पी.आर. उदा. डेअरी, पोल्ट्री, शेळी-मेंढीपालन, कालवड संगोपन, डाळ मिल, ऑइल मिल, दुग्ध प्रक्रिया, खाद्यान्न प्रक्रिया, शासकीय अनुदान, बँक कर्ज प्रकरणासाठी लागणारे प्रकल्प अहवाल.

• एन.जी.ओ सेक्टर:
विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्थांसाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत विविध प्रकल्प अहवाल, आयकर सवलती, ८० जी, १२ अ, एफ.सी.आर.ए. नोंदणी, सीएसआर/ट्रेड डोनेशन प्रकल्प.

• ॲग्री हब-नॉलेज हब:
शाळा, महाविद्यालये, शेतकरी गट, महिला बचत गट, एन.एस.एस कॅम्प, गॅदरिंग, व्याख्यानमाला, शेतकरी प्रदर्शन, शेतकरी मेळावे इत्यादी कार्यक्रमातून खालील विषयावर व्याख्यान देण्यासाठी तज्ञ व्यक्ती उपलब्ध. शाश्वत शेती, जमिनीची सुपीकता, युवा शेतकरी व शासकीय योजना, एकात्मिक शेती पद्धती इत्यादी.

सुहास देशपांडे,
कार्यकारी संचालक,
Whatsapp no. 9325035096
ई- मेल- suhasngo@rediffmail.com


संपर्क

मोबाईल नं : 9422243904

ई-मेल : agrihub@rediffmail.com

वेबसाईट : http://www.agrihubs.in/

पत्ता : ॲग्री हब प्रा.लि. २३६, बोर्डे लेन, गेवराई, ता.गेवराई. जि.बीड.